Posts
परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजना लागू असलेल्या अधिकारी/कर्मचाऱ्यांना सहाव्या वेतन आयोगाच्या स्तर- 2 मध्ये जमा थकबाकीच्या रकमेचे व्याजासह कोषागारातून आहरण करणेबाबत.
- Get link
- X
- Other Apps
महत्वाची सूचना
- Get link
- X
- Other Apps
महत्वाची सूचना सर्व आहरण व संवितरण अधिकारी यांना सूचित करण्यात येते की, मा.उपसंचालक, राज्य अभिलेख देखभाल अभिकरण, मुंबई व मा.सहसंचालक, लेखा व कोषागारे, नाशिक यांनी सूचित केल्याप्रमाणे आपल्याकडे ज्या डीसीपीएस कर्मचा-यांचे Missing Credit असतील त्यांचे प्रस्ताव तात्काळ कोषागार कार्यालयात डीसीपीएस शाखेत सादर करावेत. रा.अ.दे.अ.कार्यालय, मुंबई यांनी दि.17.1.2023 रोजीच्या Email संदेशान्वये Missing Credit रकमांच्या Entries करण्याचा सेवार्थ प्रणालीतील Tab दि.31.1.2023 रोजी संध्याकाळी बंद केला जाणार आहे असे कळविले आहे. तरी याची तातडीने दखल घेवून Missing Credit चे प्रस्ताव तात्काळ सादर करण्याची दक्षता घेण्यात यावी. त्यानंतर सादर होणारे प्रस्ताव Tab बंद होण्याच्या कारणास्तव स्वीकारले जाणार नाही ...
- Get link
- X
- Other Apps
महत्वाची सूचना सर्व आहरण व संवितरण अधिकारी यांना सूचित करण्यात येते की, मा. उपसंचालक, राज्य अभिलेख देखभाल अभिकरण, मुंबई व मा.सहसंचालक, लेखा व कोषागारे, नाशिक यांनी दि.17.1.2023 रोजीच्या ईमेल संदेशात कळविले आहे की अजूनही ब-याच कर्मचा-याचे स्तर 2 मधील जमा रकमांचे प्रस्ताव प्रलंबित आहेत व त्या रकमा संबंधित कर्मचा-यांना प्रदान करण्यास विलंब होत आहे. तरी आपल्या कार्यालयातील ज्या कर्मचारी / अधिकारी यांचे डीसीपीएस योजनेतील Tier II मधील व्याजासह रकमा प्रदान करण्याचे प्रस्ताव अदयाप सादर करण्यात आलेले नाहीत व प्रलंबित आहेत ते लवकरात लवकर सादर करण्यात यावे. सदरचे प्रस्ताव सादर करताना दि.8.10.2021 च्या शासन निर्णयात दिलेल्या अटींनुसार आवश्यक असलेले सर्व कागदपत्रे जोडून परिपूर्ण प्रस्ताव या कार्यालयास पाठविण्यात यावेत. ...
- Get link
- X
- Other Apps
महत्वाची सूचना मुख्य लेखाशिर्ष 8342 अंतर्गत स्तर 2 (Tier II) मधील परतावा नाशिक जिल्हयातील सर्व आहरण व संवितरण अधिकारी यांना कळविण्यात येते की, आपल्याकडील ज्या पात्र कर्मचा-यांचे डीसीपीएस मधील 6 व्या वेतन आयोगाचे स्तर 2 मधील परताव्याचे प्रस्ताव अदयाप मंजुरीसाठी सादर केले नसतील अथवा केवळ Online सेवार्थ प्रणालीत तयार केले असतील त्यांनी तात्काळ असे प्रलंबित अथवा राहून गेलेले परिपूर्ण प्रस्ताव शा.नि.दि.08/10/2021 मधील अटींची पूर्तता करून या कार्यालयाकडे मंजुरीसाठी पाठवण्यात यावे जेणेकरून मंजुरीनंतर त्याचे देयक आपणास बनवता येईल.
ONLINE FATCA COMPLIANCE
- Get link
- X
- Other Apps
MOST URGENT उपरोक्त विषयान्वये यादीतील संबंधित आहरण व संवितरण अधिकारी यांना कळविण्यात येते की, मा. उपसंचालक, रा.अ.दे.अ कार्यालय मुंबई यांनी कळविल्या प्रमाणे खालील सुचनेनुसार आपल्याकडील कर्मचाऱ्यांना ONLINE FACTA SELF DECLARATION करणेबाबतची कार्यवाही तातडीने करण्याची सुचना दयावी. S ubscriber pending for FTACA compliance बाबतची यादी सोबत जोडली आहे. आहरण व संवितरण अधिकारी यांना सोबत दिलेल्या कार्यपध्दतीप्रमाणे सभासदांनी online Self-Certification करण्याबाबत कळविण्यात यावे. केलेल्या कार्यवाहीबाबत अहवाल सादर करावा. Please follow the steps given below for online Self-Certification: · Log-in to your NPS account (please visit www.cra-nsdl.com ) · Click on sub menu “FATCA Self-Certification” under the main menu “Transaction” · ...
एन.पी.एस मधील कर्मचारी यांचा पॅन क्रमांक, बँक तपशिल, मोबाईल क्रमांक व ई-मेल अद्ययावत करण्याबात.
- Get link
- X
- Other Apps
महत्वाची सुचना जिल्हा कोषागार कार्यालय नाशिक व उपकोषागार कार्यालयाच्या अधिनस्त असेलेल्या सर्व आहरण व संवितरण अधिकारी यांना कळविण्यात येते की आपल्या कार्यालयातील कर्मचारी यांचे पॅन क्रमांक, बँक तपशिल, मोबाईल क्रमांक व ई-मेल आजपावेतो अद्ययावत नाही. सदर विषयाबाबत आहरण व संवितरण अधिकारी यांनी स्वत: या विषयात लक्ष देऊन आपल्या कार्यालयातील कर्मचारी यांची माहिती या महिनाअखेर अद्यावत करावी अन्यथा आपले जुन-2022 महिन्याचे वेतन देयके स्विकारले जाणार नाही या बाबतची नोंद घेण्यात यावी.
निवृत्तीवेतनधारक / कुटुंब निवृत्तीवेतनधारक घेत असलेल्या व सेवेत लागलेल्या अधिकारी / कर्मचा-याची माहिती सादर करणेबाबत
- Get link
- X
- Other Apps