लेखा कोष भवन, जिल्हाधिकारी कार्यालय आवार, नाशिक - 422002
दुरध्वनी क्रमांक - (0253)2572296, 2316683
Email Id- to-nashik@mah.gov.in
राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणालीसंदर्भात आहरण व संवितरण अधिकारी यांच्या जागरूकतेसंबंधी कार्यशाळे करीता आपल्या कार्यालयातली 1 प्रतिनीधीला दिनांक 12.12.2023 रोजी उपस्थित राहण्याबाबत.
माहे मार्च-2025 मध्ये करावयाच्या कार्यवाहीचा दिनांक 07.03.2025 रोजीचा शासन निर्णय जोडण्यात येत आहे. त्याची सर्व आहरण व संवितरण अधिकारी यांनी नोंद घ्यावी.