एन.पी.एस मधील कर्मचारी यांचा पॅन क्रमांक, बँक तपशिल, मोबाईल क्रमांक व ई-मेल अद्ययावत करण्याबात.

 महत्वाची सुचना

जिल्हा कोषागार कार्यालय नाशिक व उपकोषागार कार्यालयाच्या अधिनस्त असेलेल्या सर्व आहरण व संवितरण अधिकारी यांना कळविण्यात येते की आपल्या कार्यालयातील कर्मचारी यांचे पॅन क्रमांक, बँक तपशिल, मोबाईल क्रमांक व ई-मेल आजपावेतो अद्ययावत नाही. सदर विषयाबाबत आहरण व संवितरण अधिकारी यांनी स्वत: या विषयात लक्ष देऊन आपल्या कार्यालयातील  कर्मचारी यांची माहिती या महिनाअखेर अद्यावत करावी अन्यथा आपले जुन-2022 महिन्याचे वेतन देयके स्विकारले जाणार नाही या बाबतची नोंद घेण्यात यावी.