Posts

Showing posts from January, 2023

परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजना लागू असलेल्या अधिकारी/कर्मचाऱ्यांना सहाव्या वेतन आयोगाच्या स्तर- 2 मध्ये जमा थकबाकीच्या रकमेचे व्याजासह कोषागारातून आहरण करणेबाबत.

प्रति,                                                                   सर्व आहरण व संवितरण अधिकारी                                                                                                                                                                  ...

महत्वाची सूचना

                              महत्वाची सूचना                   सर्व आहरण व संवितरण अधिकारी यांना सूचित करण्यात येते की, मा.उपसंचालक, राज्य अभिलेख देखभाल अभिकरण, मुंबई व मा.सहसंचालक, लेखा व कोषागारे, नाशिक यांनी सूचित केल्याप्रमाणे आपल्याकडे   ज्या डीसीपीएस कर्मचा-यांचे Missing Credit असतील त्यांचे प्रस्ताव तात्काळ कोषागार कार्यालयात डीसीपीएस शाखेत सादर करावेत. रा.अ.दे.अ.कार्यालय, मुंबई यांनी दि.17.1.2023 रोजीच्या Email संदेशान्वये Missing Credit रकमांच्या Entries करण्याचा सेवार्थ प्रणालीतील Tab दि.31.1.2023 रोजी संध्याकाळी बंद केला जाणार आहे असे कळविले आहे.               तरी याची तातडीने दखल घेवून Missing Credit चे प्रस्ताव तात्काळ सादर करण्याची दक्षता घेण्यात यावी.   त्यानंतर सादर होणारे प्रस्ताव Tab बंद होण्याच्या कारणास्तव   स्वीकारले जाणार नाही ...
                               महत्वाची सूचना                           सर्व आहरण व संवितरण अधिकारी यांना सूचित करण्यात येते की, मा. उपसंचालक, राज्य अभिलेख देखभाल अभिकरण, मुंबई व मा.सहसंचालक, लेखा व कोषागारे, नाशिक यांनी दि.17.1.2023 रोजीच्या ईमेल संदेशात कळविले आहे की अजूनही ब-याच कर्मचा-याचे स्तर 2 मधील जमा रकमांचे प्रस्ताव प्रलंबित आहेत व त्या रकमा संबंधित कर्मचा-यांना प्रदान करण्यास विलंब होत आहे. तरी आपल्या कार्यालयातील ज्या कर्मचारी / अधिकारी यांचे डीसीपीएस योजनेतील Tier II मधील व्याजासह रकमा प्रदान करण्याचे प्रस्ताव अदयाप सादर करण्यात आलेले नाहीत व प्रलंबित आहेत ते लवकरात लवकर सादर करण्यात यावे. सदरचे प्रस्ताव सादर करताना दि.8.10.2021 च्या शासन निर्णयात दिलेल्या अटींनुसार आवश्यक असलेले सर्व कागदपत्रे जोडून परिपूर्ण प्रस्ताव या कार्यालयास पाठविण्यात यावेत.            ...