ONLINE FATCA COMPLIANCE
MOST URGENT उपरोक्त विषयान्वये यादीतील संबंधित आहरण व संवितरण अधिकारी यांना कळविण्यात येते की, मा. उपसंचालक, रा.अ.दे.अ कार्यालय मुंबई यांनी कळविल्या प्रमाणे खालील सुचनेनुसार आपल्याकडील कर्मचाऱ्यांना ONLINE FACTA SELF DECLARATION करणेबाबतची कार्यवाही तातडीने करण्याची सुचना दयावी. S ubscriber pending for FTACA compliance बाबतची यादी सोबत जोडली आहे. आहरण व संवितरण अधिकारी यांना सोबत दिलेल्या कार्यपध्दतीप्रमाणे सभासदांनी online Self-Certification करण्याबाबत कळविण्यात यावे. केलेल्या कार्यवाहीबाबत अहवाल सादर करावा. Please follow the steps given below for online Self-Certification: · Log-in to your NPS account (please visit www.cra-nsdl.com ) · Click on sub menu “FATCA Self-Certification” under the main menu “Transaction” · ...