Posts

Showing posts from September, 2022
  महत्वाची  सूचना मुख्य लेखाशिर्ष 8342 अंतर्गत स्तर 2 (Tier II) मधील परतावा                    नाशिक जिल्हयातील सर्व आहरण व संवितरण अधिकारी  यांना कळविण्यात येते की, आपल्याकडील ज्या पात्र कर्मचा-यांचे डीसीपीएस मधील 6 व्या वेतन आयोगाचे स्तर 2 मधील परताव्याचे प्रस्ताव अदयाप मंजुरीसाठी सादर केले नसतील अथवा केवळ Online सेवार्थ प्रणालीत तयार केले असतील त्यांनी तात्काळ असे प्रलंबित अथवा राहून गेलेले परिपूर्ण प्रस्ताव शा.नि.दि.08/10/2021 मधील अटींची पूर्तता करून या कार्यालयाकडे मंजुरीसाठी पाठवण्यात यावे जेणेकरून मंजुरीनंतर त्याचे देयक आपणास बनवता येईल.