Posts

Showing posts from April, 2022

6 Pay Proposal acceptance

महत्वाची  सूचना  मुख्य लेखाशिर्ष 8342 अंतर्गत स्तर 2 (Tier II) मधील परतावा देयकांना मुदतवाढ दिल्याबाबत.                   सर्व आहरण व संवितरण अधिकारी यांना सूचित करण्यात येते की, महाराष्ट्र शासन, वित्त विभाग यांचेकडील दिनांक 29.3.2022 रोजीच्या परिपत्रकातील सूचनेनुसार मुख्य लेखाशिर्ष 8342 मधील Tier II मधील थकबाकीच्या रकमेचे प्रलंबित तसेच नविन परीपुर्ण असलेले प्रस्ताव  पुन्हा एकदा कोषागार कार्यालयात स्विकारण्यात येत आहे.  तरी सदर प्रस्ताव सादर करण्या करीता कोणतीही कालमर्यादा नसुन कार्यालयीन कामकाजाच्या  वेळेत या कार्यालयात सादर करण्यात यावे.            तरी ज्या आहरण व संवितरण अधिकारी यांना याबाबतची देयके सादर करावयाचे असतील त्यांनी तात्काळ त्यांची परिपुर्ण प्रस्ताव कोषागार कार्यालयातील DCPS/NPS शाखेत सादर करण्याची दक्षता घ्यावी.                                     ...