नागरिकांची सनद 2021
मा.संचालनालय, लेखा व कोषागारे, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांचे मार्फत नागरिकांची सनद www.mahakosh.in या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आलेली आहे.
लेखा कोष भवन, जिल्हाधिकारी कार्यालय आवार, नाशिक - 422002 दुरध्वनी क्रमांक - (0253)2572296, 2580879 फॅक्स क्रमांक : (0253)2572296 Email Id- to.nashik@zillamahakosh.in